लाल भोपळ्याचे घारगे | Bhoplyachya Gharya Recipe in Marathi | Sweet Pumpkin Puri |

लाल भोपळ्याचे घारगे | Bhoplyachya Gharya Recipe in Marathi | Sweet Pumpkin Puri |

भोपळ्याचे घारगे हा पारंपारिक पदार्थ आहे. धावपळीच्या जीवन शैलीमुळे हा पदार्थ फार कमी लोकांच्या कुटुंबा मध्ये बनला जातो. भोपळ्याचे घारगे हा कमी साहित्यामध्ये बनवला जाणार पोष्टिक असा पदार्थ आहे. साहित्य :-
१ किलो भोपळा ( किसून घेतलेला)
अर्धा किलो गुळ
२ चमचे वेलची जायफळ पावडर
गव्हाचे पीठ
तांदळाचे पीठ
बेसन पीठ
मीठ ( चवीनुसार)
तीळ
खसखस
तूप

तूूकृती :-
१) भोपळा किसून घ्या.
२) गुळ बारीक चिरून घ्या.
३) वेलची आणि जायफळ पावडर बनवून घ्या.
४) गॅस चालू करा आणि त्यावर कढई गरम करायला ठेवा. कढई गरम झाल्यावर त्यात तूप घाला,तूप गरम झाल्यावर त्यात किसलेला लाल भोपळा घाला त्याचबरोबर गुळ घाला आणि मिश्रण एकजीव करून घ्यावे आणि गॅस बारीक करुन त्यावर झाकण ठेवून १० मिनिटे शिजवून घ्यावे.
५) १० मिनिटानंतर वेलची जायफळ पावडर घाला आणि अजून २ मिनिटे शिजवून घ्या.
६) गॅस बंद करून मिश्रण थंड करायला ठेवा.
७) मिश्रण थंड झाल्यावर त्यात मीठ ,तांदळाचे पीठ, बेसन, आणि जेवढे मावेल तेवढे गव्हाचे पीठ घालून मिश्रण चांगले मळून घ्यावे. ( पुरी करताना कणकेचा जसा गोळा करतो तसा)
८) अर्धा तास पीठ बाजूला ठेवा.
९) अर्धा तासानंतर पिठाचे गोळे बनवून ते चपाती सारखे लाटून घ्या पण थोडेसे जाडसर लाटून घ्या.
१०) त्याच्या पुऱ्या काढा.
११) गॅस चालू करा आणि त्यावर कढई गरम करायला ठेवा, कढई गरम झाल्यावर त्यात तेल घाला आणि तेल तापल्यावर त्यात पुऱ्या तळून घ्या.
१२) आपल्या लाल भोपळ्याचे घारगे ( घाऱ्या ) तयार आहेत.


English

Pumpkin gharge is a traditional dish.  Due to the hectic lifestyle, this substance is made in the family of very few people.  Pumpkin gharge is a nutritious food that will be made with less ingredients.

Ingredients: -
1 kg red pumpkin (grated)
Half a kilo of jaggery
2 tablespoons cardamom nutmeg powder
Wheat flour
rice flour
Gram flour
Salt (to taste)
Sesame seeds
Poppy seeds
Ghee

Method : -
1) Grate the pumpkin.
2) Finely chop jaggery.
3) Make cardamom and nutmeg powder.
4) Turn on the heat and keep the pan hot.  Once the kadai is hot, add ghee, when the ghee is hot, add grated red pumpkin, jaggery and mix well and cook for 10 minutes.
5) After 10 minutes add cardamom nutmeg powder and cook for another 2 minutes.
6) Turn off the heat and let the mixture cool down.
7) Once the mixture cools down, add salt, rice flour, gram flour and as much wheat flour as you like.  (As the dough collects while making puri)
8) Set aside for half an hour.
9) After half an hour, make dough balls and roll them like chapati but roll them a little thicker.
10) Take out his puris.
11) Turn on the heat and keep the kadai hot on it.
12) Your red pumpkin gharges are ready.
 

Tags:

भोपळ्याचे घारगे, Bhoplyachya Gharya Recipe in Marathi, Sweet Pumpkin Puri, Sweet Red Pumpkin Puffs, लाल भोपळ्याचे घारगे, लाल भोपळ्याचे वडे, Bhoplyache Vade, पारंपरिक घारगे, Bhoplyachi poori, Bhoplyache Gharge Recipe, Gharge Recipe, sweet pumpkin puri, bhoplyache gharge recipe, भोपळ्याचे घारगे, sweet pumkin puri, Bhoplyache Gharge marathi recipe, how to make bhoplyache gharge, gavran padarth, village food channel, red pumpkin poori, सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने करा भोपळ्याचे घारगे, bhoplyachya puri, पारंपारिक भोपळ्याचे घारगे, PUMPKIN PURI, SWEET PUMPKIN PURI, HOW TO MAKE SWEET DISH OF PUMPKIN, BHOPLYACHE GHARGE RECIPE, HOW TO MAKE SWEET PUMPKIN PURI, HOW TO MAKE LAL BHOPLYACHE GHARGE, MAHARASHTRIAN PUMPKIN GHARGE, TRADITIONAL PUMPKIN PURI, लाल भोपळ्याचे घारगे कसे बनवायचे, भोपळ्याची गोड पुरी, घारगे कैसे बनाये, भोपळ्याची घारी

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने