उपवासाचा चविष्ट दही वडा | Upvasacha Dahi Vada | Upvas Specialसाहित्य :-
२०० ग्रॅम वरीचे तांदूळ / भगर
२५० ग्रॅम बटाटे
१ चमचा जिरे
१०-१२ तिखट हिरव्या मिरच्या
मीठ ( चवीनुसार )
तेल ( वडे तळण्यासाठी )
पाणी
दही
साखर


कृती :-
१) वरीचे तांदूळ/ भगर मिक्सरला बारीक वाटून घ्या.
२) बटाटे कूकर मध्ये उकडून घ्या.
३) मिरच्या मिक्सरला बारीक वाटून घ्या.
४) परात/ बाउल घ्या त्यामध्ये वाटून घेतलेले वरीचे तांदूळ, उकडलेले बटाटे, वाटून घेतलेली हिरवी मिरची, मीठ, जिरे एकजीव करून घ्या.
५) थोडेसे पाणी घालून पीठ एकजीव करून घ्यावे आणि एक तास साठी बाजूला ठेवून द्या म्हणजे पिठ चांगले मुरले जाते.
६) १ तासानंतर पिठाचे वडे बनवून घ्या.
७) गॅस चालू करा आणि कढई गरम करायला ठेवा. कढई गरम झाल्यावर त्यात तेल घाला आणि तेल गरम करून घ्या.
७) तेल गरम झाल्यावर त्यात वडे दोन्ही बाजूने चांगले तळून घ्या.
८) एका बाउल मध्ये दही घ्या त्यामध्ये साखर आणि मीठ घालुन एकजीव करून घ्या.
९) तळून घेतलेले वडे एका प्लेटमध्ये काढून घ्या त्यावर तयार केलेले दही घाला आणि थोडी लाल मिरची पावडर भुरभुरा.
१०) उपवासाचे दही वडे तयार आहेत.
Fasting dahi wada

Ingredients : -
200 gms of vari rice / Bhagar
250 grams of potatoes
1 tablespoon cumin seeds
10-12 red chillies
Salt (to taste)
Oil (for frying wada)
Water
Yogurt
Sugar

Method : -
1) Finely grind rice / Bhagar in a mixer.
2) Boil potatoes in a cooker.
3) Grind green chilli in a mixer.
4) In a bowl, mix grinded rice, boiled potatoes, grinded green chillies, salt and cumin seeds.
5) Add a little water and mix well and make dough. Leave aside for one hour.
6) After 1 hour, Make dough balls.
7) Turn on the heat and keep the pan hot.  Once the pan is hot, add oil and heat the oil.
7) Once oil is hot, fry Vada well on both sides.
8) Take curd in a bowl, add sugar and salt and mix everything well.
9) Remove the fried wada in a plate, add curd and sprinkle some red chilli powder.
10) Fasting curd wada is ready.
 
Tags:
Maharashtrian Recipes, Ratalyache Kap, Sabudana Khichdi, Sabudana Kheer, Varaicha bhat in Amti, Upasachi Idly, Upasacha Dhokla, upasacha dhokla, How To Make Dahi Vada, Marathi Food Recipes, dahi vada recipe in hindi, Potato Dahi Vada for Fast, upvas dahi vada recipe, farali dahi vada recipe in hindi, उपवासाचे दहीवडे, उपवास दही वडा, upvasache dahi vada in marathi, Marathi Recipe dahivade, Maharashtrian Recipes dahivade Marathi Padarth, upasacha dahivade, kavthyachi chutney

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने