कोकणातील प्रसिद्ध आणि पारंपरिक मऊ तांदळाची बोरं | तांदळाची बोरं | दिवाळीचा खास फराळ | कोकणात केली जाणारी खसकेदार गोड बोरं

Diwalifaral#तांदळाचीबोरं# tandalachibor#kokanspecial#दिवाळीफराळ#कोकण स्पेशल# प्रसिद्ध#पारंपरिक# kokan#DipShreyasKitchen 

दिवाळी साठी खास बोर ( कोकणातील पारंपारिक दिवाळीचा पदार्थ ) 

तांदळाची बोरं कोकण विभागामध्ये दिवाळीसाठी आवर्जून बनवली जातात. भात कापणीच्या घाईगडबडीत घरच्या 
स्री यांकडे खूप कमी वेळ असतो त्यावेळेस तांदळाची बोरं कमी वेळेत बनवली जातात. असा हा पारंपारिक पदार्थ मुंबई मधल्या घाईगडबडीच्या काळात खूप कमी घरी बनवला जातो.

तांदळाची बोरं खूप मऊ आणि चविष्ट बनतात खायला खूप मज्जा येते तुम्ही पण हा पदार्थ नक्की बनवून बघा आणि तुमची मते मला सांगा.

व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. 

तांदळाची बोरं खायची इच्छा झाली तर बोरं दुकानातून विकत सुध्या मिळत नाहीत. जर कोणत्या मिठाई च्या दुकानात मिळत असतील तर दुकानाचे नाव , पत्ता नक्की शेअर करा.
साहित्य :-
५०० ग्रॅम तांदूळ 
३५० ग्रॅम गुळ
५० ग्रॅम सफेद तीळ
१ वाटी ओला नारळ खोवलेला
मीठ
पाणी
तेल ( तळण्यासाठी )


कृती :-
१) ५०० ग्रॅम आंबेमोहोर तांदूळ २-३ वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. १०- १५ मिनिटे तांदळातले पाणी नितळवून घ्या मग ओले तांदूळ मध्यम आचेवर भाजून घ्या. 
२) भाजलेले तांदूळ गिरणी किंवा घरगंटी मधून दळून आणा. (  भाजलेल्या तांदळाचे तुम्ही मिक्सर मध्ये सुध्या बारीक पिठ करून घेवू शकता. ) 
३) परात घ्या त्यामध्ये भाजलेल्या तांदळाचे पिठ, बारीक केलेला गुळ, खोवलेले ओले खोबरे , वेलची जायफळ पावडर , मीठ, सफेद तीळ एकजीव करून घ्या आणि त्यात पुरेसे पाणी घालून पीठ घट्टसर मळून घ्या.
४) मळून घेतलेले पिठ १ तास मुरवत ठेवून द्या.
५) १ तासानंतर पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून घ्या आणि मध्यम आचेवर तळून घ्या.
६) दिवाळीसाठी मस्त पैकी मऊ लुसलुशीत तांदळाची बोरं तयार आहेत.

Special bore for Diwali (traditional Diwali food from Konkan)

Ingredients : -
500 grams of rice 
350 grams of jaggery
50 gms of white sesame seeds
1 cup fresh coconut 
Salt
Water
Oil (for frying)

Method: -
1) Wash 500 gms of Aambemohar rice 2-3 times with clean water.  Dilute rice water for 10-15 minutes then fry wet rice over medium heat.
2) Grind roasted rice in a mill or at home.  (You can also grind roasted rice in a mixer.)
3) Combine roasted rice flour, finely chopped jaggery, crushed fresh coconut, cardamom nutmeg powder, salt, white sesame seeds and add enough water to knead the flour.
4) Leave the dough for 1 hour.
5) After 1 hour, make small dough balls and fry over medium heat.
6) For Diwali, soft luscious rice balls are ready.

Tags :- 

 homemade recipes, tandalachi bora, तांदळाची बोरं, तांदळाची बोर, बोरं पाककृती, konkan famous sweet, kokani sweet recipe, तांदळाची खीर, chawal ki kheer, गोड बोरे, diwali special recipe, diwali faral recipe, kokani diwali faral, rice bore, shankarpali recipe, karanji recipe, tandalachi chakali, rice flour bora, tandalachya pithachi bore, amboli recipe, tandalache ladoo, chawal ke laddu, rice wada, कोकणी गोड पदार्थ, how to make tandalachi bore,gharcha swaad, Home Cook, NishaMadhulika, Ruchkar Mejwani, CookingShooking, tandala chya pithachi bora, Tandlachi Bor, tranditional recipe, shabrichi bora, tandalache ladoo, rice flour bora, tandalachi bhakri, khuskhushit chakli, shankrpali, chirote, chivda, poha chivda, diwali faral, nan khtai, rava ladoo, shakar para, deepawaali, DIWALI RECIPE, rava karanji, Tandlachi Bora, बोरं, bor, तांदळाची बोरं, बोरं पाककृती, गोड बोरे, makar sankranti special, दिवाळी फराळ, diwali, konkan famous sweet, malvan, kokani sweet dessert, तांदळाची खीर, kokani food, rice bore, makar sankranti recipe, makar sankranti special recipes, andalachya pithachi bore, 
tandala chya pithachi bora, Tandlachi Bor, tranditional recipe, shabrichi bora, tandalache ladoo, rice flour bora, tandalachi bhakri, khuskhushit chakli, shankrpali, chirote, chivda, poha chivda, diwali faral, nan khtai, rava ladoo, shakar para, deepawaali, DIWALI RECIPE, rava karanji, Tandlachi Bora, बोरं, bor, तांदळाची बोरं, बोरं पाककृती, गोड बोरे, makar sankranti special, दिवाळी फराळ, diwali, konkan famous sweet, malvan, kokani sweet dessert, तांदळाची खीर, kokani food, rice bore, makar sankranti recipe, makar sankranti special recipes, andalachya pithachi bore, kokani sweet recipe

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने