१ बॅटर ६ भजी | Bhajji | cripy & tasty mix Pakora | ६ वेगवेगळया प्रकारचे भजी | Mix Bhajiya Platter

वेगवेगळया प्रकारचे भजी

ही एक अतिशय सोपी रेसिपी आहे.  भजी बाहेरून खुसखुशीत आणि आत मऊ आहेत.  हिवाळा आणि पावसाळ्यात विशेषतः याची चव विलक्षण लागते.  चहा आणि गरमागरम भजी चे कॉम्बिनेशन अफलातून आहे. आज आपण विविध प्रकारची भजी कशी बनवायची ते जाणून घेऊया.

व्हिडिओ ला लाईक करा. फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा. अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि हो बेल आयकॉन पण क्लिक जरूर करा.

 साहित्य :-
मिरची
ओव्याची पाने
पालक पाने
बटाटा
घोसाळे
वांगी
२०० ग्रॅम बेसन
१/२ चमचा हळद
१ चमचा लाल तिखट
बेकिंग सोडा चिमुटभर
मीठ (चवीनुसार) 
तेल
पाणीकृती :-
१) पालक पाने, ओवा पाने, हिरवी मिरची धुवून घ्या.
२) वांगी, घोसाळे, बटाटा गोल आकार मध्ये चिरून घ्या.
३) वांगी आणि बटाटा चिरल्यावर लगेच तळणार नसाल तर पाण्यात ठेवा नाहीतर काळा पडतो.
४) एका बाउल मध्ये बेसन पीठ घ्या त्यामध्ये जिरे, ओवा, हळद, लाल तिखट, बेकिंग सोडा, मीठ (चवीनुसार) घालून थोडे थोडे पाणी घेवून पिठ भिजवून घ्या. (पिठ जास्त घट्ट किंवा पातळ नसावे.)
५) गॅस चालू करा आणि कढई मध्ये तेल गरम करायला ठेवा.
तेल गरम झाल्यावर त्यात एक एक करून सगळया प्रकारचे भजी तळून घ्या.
६) नाष्टा साठी गरमागरम भजी आणि चहा सर्व्ह करा.


Different types of Bhajji/Pakora

This is a very simple and easy recipe. These are crispy outside and soft inside. These taste fantastic specially in winter and rainy season. All Bhajji are crispy, crunchy all time favourite tea time snacks. Hot cup of tea and Bhajji is a perfect combination of snacks or Breakfast. Let's learn how to make different types of bhajjis.

Like the video.  Share with family and friends.  If you haven't subscribed yet, be sure to click the bell icon.

Ingredients: -
Green chillies
Ajwain leaves
Spinach leaves
Potatoes
Ghosale
Brinjal
200 gms of gram flour
1/2 teaspoon turmeric
1 tablespoon red chili powder
Pinch of baking soda
Salt (to taste)
Oil
Water

Method: -
1) Wash spinach leaves, ajwain leaves, green chillies.
2) Chop Brinjal, Ghosale and potatoes in round shape.
3) If you do not fry brinjal and potato immediately after chopping, put it in water otherwise it will turn black.
4) Take gram flour in a bowl, add cumin seeds, ova(Ajwain), turmeric powder, red chili powder, baking soda, salt (to taste) and soak the flour in a little water as per required.  (Flour should not be too thick or thin.)
5) Turn on the heat and keep the oil hot in the pan.Once the oil is hot, fry all the Bhajis one by one.
6) Serve hot bhaji and tea for breakfast or snack.

१बॅटर६भजी#Bhajji#cripy&tastymixbhajiya#६वेगवेगळयाप्रकारचेभजी#MixBhajiya#ओवाभजी#वांगीभजी#बटाटाभजी#DipshreyasKitchen#मिरचीभजी

Tags:-
bajji recipe potato, bajji recipe without soda, mirchi bajji recipe andhra style, quick bajji recipe, pakora recipe vegetable,Snacks recipes, tea snacks, street food, pakoda recipe,DipshreyasKitchen, Movie, Filmy Duniya, Filmy , Serial, Trending , Mumbai street food, वांगी भजी, बटाटा भजी , मिरची भजी, ओवा भजी , पालक भजी,  घोसाळे भजी,
 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने