अश्या पद्धतीने कमी वेळेत चमचमीत आणि चवीष्ट पालक बनवा की परत परत बनवण्याची इच्छा होईल....

पालक गरगटा /भाजी

पालक सारख्या अनेक हिरव्या भाज्या त्वचा, केस आणि हाडांसाठी म्हणजेच आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असतात. यामध्ये प्रथिने, लोह, जीवनसत्त्वे आणि खानिज्याचे प्रमाण देखील खूप जास्त असते त्यामुळे रोजच्या आहारात अधून मधून पालक किंवा इतर हिरव्या पालेभाज्या आवर्जून बनवल्या पाहिजेत. अश्याच चवीष्ट आणि चमचमीत पालक भाजी किंवा पालक गरगटा कसा बनवायचा ते शिकूया.

व्हिडिओ ला लाईक करा. फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा. अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि हो बेल आयकॉन पण क्लिक जरूर करा.
साहित्य :-
१ पालक जुडी
१ वाटी शेंगदाणे
२ चमचे तूरडाळ
५-६ लसूण पाकळ्या
१ मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा
१ मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो
२ चमचे तिखट मसाला
१ चमचे हळद
१ चमचे जिरे
मीठ (चवीनुसार)
तेल (फोडणीसाठी)कृती :-
१) पालक जुडी साफ करून धुवून घ्या आणि बारीक चिरा.
२) कूकर घ्या त्यामध्यें थोडे शेंगदाणे, धुवून घेतलेले तूरडाळ आणि बारीक चिरलेली पालक भाजी घाला आणि कूकरला २ शिट्या काढून घ्या.
२) गॅस चालू करा आणि त्यावर कढई गरम करायला ठेवा. कढई गरम झाल्यावर त्यात तेल घाला. तेल गरम झाल्यावर त्यात ओबडधोबड वाटून घेतलेले लसूण आणि जिरे घाला.
३) मग त्यात बारीक चिरलेला कांदा घाला आणि परतून घ्या.
४) कांदा परतल्यावर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घाला. टोमॅटो २ मिनिटे परतून घ्या. मग त्यात भिजवलेले शेंगदाणे घाला आणि परतून घ्या.
५) हळद, तिखट मसाला आणि शिजवलेला पालक घाला वरून चवीप्रमाणे मीठ घाला आणि १० मिनिटे शिजवून घ्या.
६) पालक गरगटा / भाजी तयार आहे ही भाजी भाकरी, चपाती किंवा भाता बरोबर खावू शकतो. Spinach Gargatta / bhaji

Many green leafy vegetables like spinach are important for skin, hair and bones i.e. health.  It is also high in protein, iron, vitamins and minerals, so spinach or other green leafy vegetables should be included in the daily diet from time to time.  Let's learn how to make such a delicious and spicy spinach vegetable or spinach gargatta.

Like the video.  Share with family and friends.  If you haven't subscribed yet, be sure to click the bell icon.

Ingredients: -
1 bunch of spinach
1 cup peanuts
2 tbsp pulses/lentils  (turdal)
5-6 garlic cloves
1 medium sized finely chopped onion
1 medium sized finely chopped tomato
2 tablespoon Red chilli powder
1 tablespoonTurmeric
1 tablespoon Cumin seeds
Salt (to taste)
Oil (for bursting)

Method : -
1) Clean a bunch of spinach, wash it and chop finely.
2) Take a cooker, add some socked peanuts, washed lentils and finely chopped spinach and remove 2 whistles from the cooker.
2) Turn on the heat and keep the pan hot.  Once the pan is hot, add oil.  Once the oil is hot, add the crushed garlic and cumin seeds.
3) Then add finely chopped onion and saute it well.
4) After frying onion, add finely chopped tomatoes. Saute tomatoes for 2 minutes.  Then add soaked peanuts and saut.
5) Add turmeric powder, red chilli powder and cooked spinach. Add salt to taste and cook for 10 minutes.
6) Spinach Gargata / Vegetable is ready. This vegetable can be eaten with bhakari, chapati or rice.

Palakgargatta#palakbhaji#पालकगरगटा#पालकभाजी#पालक#palak#DipshreyasKitchen

Tags :-
DipshreyasKitchen,Palak gargatta, Palak gargati, Palak bhaji, पालक गरगट्टा, पालक गरगटी, पालक भाजी, दाल पालक, Dal palak, How to make dal palak, How to make palak gargatta, Palak ki sabji, पालक की सब्जी, Sapanaskitchenmarathi, Sapanas kitchen, Lasuni palak, लसूणी पालक, How to make palak, Palak ke pakode, Palak ke parathe, Palak paratha, Palak panir, Palak paneer, पालक पनीर, How to make palak paneer, Aloo palak, आलू पालक, How to make aloo palak,fadafad, Palak Amti, Palak Varan,fadafad, Palak Amti, Palak Varan, पालकाची पातळ भाजी,
 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने